savetime logo

Sonali Satav's profile

Sonali

Sonali Satav

...

posted
1
review

my doctors

Currently there are no doctors in Sonali Satav's list.

my reviews

Medipoint Hospital
Medipoint Hospital
हॉस्पिटलमधिल सर्व डॉक्टरांनी आम्हाला वेळोवेळी उत्कृष्टप्रकारे तपासण्या करुन सल्ले दिले आहेत. औषधोपचार व्‍यवस्थित केले. येथिल कर्मचारी वर्गाचे पेशंटना चांगल्या प्रकारचे सहकार्य आहे. पेशंटशी बोलताना आपुलकिने बोलतात. येथील नर्स वेळोवेळी येउन तपासण्या करतात. आम्ही औषधोपचाराने संतुष्ट आहोत. या हॉस्पिटलमध्ये डीलिवरीसाठी येण्याबाबत आम्ही महिलांना प्रोत्साहन देत आहोत. आमच्या सांगण्यावरून दोन महिलांनी (सौ. गावडे व सौ बांदल) यांनी नाव दाखल केले आहे. आमच्या पेशंट प्रमाणेच इतर पेशंटना सहकार्य करावे हि विनंती
24 January 2014
12:00 AM
savetime logo

Get our android app, tap here to download

we have android app also

continue to savetime.com

close login section
If you have any questions or suggestions, please tell us

your e-mail address
subject
your questions or comments